पैल तो गे काऊ कोकताहे Pail to ge kau koktahe Lyrics in Marathi

पैल तो गे काऊ कोकताहे Pail to ge kau koktahe Lyrics in Marathi   Pail To Ge Lyrics in Marathi पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे उड उड रे काऊ, तुझे सोनेने मढिवन पाऊ पाहुणे पंढरीराओ घरांत कैं येती दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी दुधे भरुनी … Read more

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा Runujhunu Runujhunu Lyrics in Marathi

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा Runujhunu Runujhunu Lyrics in Marathi Runujhunu Runujhunu re bhramara Lyrics in Marathi रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा चरणकमलदळू रे भ्रमरा भोगी तू निश्लळु रे भ्रमरा सुमनसुगंधू रे भ्रमरा परिमळु विद्रदु रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बापरखुमादेवीवरू रे भ्रमरा Runujhunu Runujhunu Lyrics in English Runujhunu runujhunu re … Read more

मामाची गाडी बालभारती कविता Mamachi gadi bhalbharati kavita lyrics in Marathi

मामाची गाडी बालभारती कविता Mamachi gadi bhalbharati kavita lyrics in Marathi माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही बिकट घाट , सारी सपाट वाट , मऊ गालीचे ठायी ठायी हो शीळ घालून मंजूळ वाणी हो पाजी बैलांना ओहोळ पाणी हो गळा … Read more

अवघाचि संसार सुखाचा करीन Avaghachi Sansar Sukhacha Lyrics in Marathi Abhang

अवघाचि संसार सुखाचा करीन Avaghachi Sansar Sukhacha Lyrics in Marathi Abhang Avaghachi Sansar Sukhacha lyrics in Marathi अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।। जाईन गे माये तया पंढरपूरा । भेटेन माहेरा आपुलिया ।।२।। सर्व सुकृताचे फळ मी लिहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ।।३।। बाप रखुमादेवीवरू विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी … Read more

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण Sagun Nirgun Lyrics in Marathi Abhang

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण Sagun Nirgun Lyrics in Marathi Abhang Sagun Nirgun Lyrics in Marathi सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रम्ह सनातन विठ्ठल हा पतित पावन मानस मोहन ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रम्ह सनातन विठ्ठल हा ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान ब्रम्ह सनातन विठ्ठल हा Sagun Nirgun Lyrics in English Sagun nirgun … Read more

जाणीव नेणीव भगवंतीं नाही Janiv neniv Lyrics in Marathi Abhang

जाणीव नेणीव भगवंतीं नाही Janiv neniv Lyrics in Marathi Abhang Janiv neniv Lyrics in Marathi जाणीव नेणीव भगवंतीं नाही । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथे कळी-काळाचा रीघ नाही ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतुसि केवि कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केले असे ॥४॥ … Read more

De dhakka title song lyrics in Marathi – Vat chalavi chalavi lyrics in Marathi

De dhakka title song lyrics in Marathi – Vat chalavi chalavi lyrics in Marathi   De dhakka title song lyrics in Marathi अंथरून पांघरून थंडीला घाबरून फिरकीचा तांब्या न्याहारीला दशम्या तहान लाडू भूक लाडू कांदा आणि चटणी चुलीसाठी सरपण पेटवायला फुंकणी चहापत्ती साखर गुल टमरेल मंगुल पाठीवरती बिर्हाड विंचवाचं चाललंय पाठीवरती बिर्हाड विंचवाचं चाललंय थांबायचं … Read more

उगवली शुक्राची चांदणी Ugavali Shukrachi Chandani lyrics in Marathi

उगवली शुक्राची चांदणी Ugavali Shukrachi Chandani lyrics in Marathi Ugavali Shukrachi Chandani lyrics in Marathi अडवू नका मज सोडा आता, पुरं झालं ना धनी उगवली शुक्राची चांदणी *हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय्‌ व्हय्‌ तुम्हाला ? हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय्‌ का तुम्हाला ? जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल्‌ ना हो कुणी* … Read more

पंढरपुरीचा निळा Pandharpuricha nila lyrics in Marathi

पंढरपुरीचा निळा Pandharpuricha nila lyrics in Marathi Pandharpuricha Nila lyrics in Marathi पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा विठा देखियेला डोळां बाईये वो वेधलें वो मन तयाचिया गुणीं क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी पौर्णिमेचे चांदणे क्षणाक्षणां होय उणें तैसें माझे जिणें एका विठ्ठलेंविण बाप रखुमादेवीवरू विठ्ठलुचि पुरें चित्त चैतन्य मुरे बाईये वो Pandharpuricha Neela Lyrics in English Pandharapuricha … Read more

Tujhiye Nidhali Lyrics in Marathi Abhang तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे

Tujhiye Nidhali Lyrics in Marathi Abhang तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे   Tuziye nidhali Lyrics in Marathi तुझिये निडळीं कोटि चंद्र-प्रकाशे । कमल-नयन हास्य-वदन हांसे कृष्णा हाल कां रे कृष्णा डोल कां रे । घडिये घडिये गुज बोल कां रे उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविवरु विठ्ठलु नाहो 0ADCzwdpcB3I