पडिलें दूरदेशीं Padile Door Deshi lyrics in Marathi Abhang

पडिलें दूरदेशीं Padile Door Deshi lyrics in Marathi Abhang   Padile Door Deshi Lyrics in Marathi पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं । नको हा वियोग कष्ट होताती जिवासि दिनु तैसी रजनी मज जाली गे माये । अवस्था लावुनि गेला अझुनीं कां न ये गरुडवाहना, गंभीरा येईं गा दातारा । बाप रखुमादेविवरा श्रीविठ्ठला Padile Door Deshi … Read more

मोगरा फुलला Mogara Phulala lyrics in Marathi Abhang

मोगरा फुलला Mogara Phulala lyrics in Marathi Abhang Mogara Phulala Lyrics in Marathi मोगरा फुलला, मोगरा फुलला फुलें वेचिता बहरू कळियांसी आला इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलु गेला गगनावेरी मनाचिये गुंती गुंफियला शेला बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला Mogara Phulala Lyrics in English Mogara fulala, mogara fulala Fulen wechita baharu kaliyansi ala Iwalese rop lawiyale … Read more

अवघा रंग एक झाला Avagha Rang Ek Jhala lyrics in Marathi Abhang

अवघा रंग एक झाला Avagha Rang Ek Jhala lyrics in Marathi Abhang   Avagha Rang Ek Jhala lyrics in Marathi अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग मी तूंपण गेले वायां । पाहतां पंढरीच्या राया नाही भेदाचें तें काम । पळोनि गेले क्रोध काम देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही पाहते पाहणें गेले … Read more

कांदा-मुळा-भाजी Kanda Mula Bhaji lyrics in Marathi Abhang

कांदा-मुळा-भाजी Kanda Mula Bhaji lyrics in Marathi Abhang   Kanda Mula Bhaji lyrics in Marathi कांदा-मुळा-भाजी । अवघीं विठाबाई माझी लसुण-मिरची-कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरीं ऊस-गाजर-रातळू । अवघा झालासें गोपाळू मोट-नाडा-विहींर-दोरी । अवघीं व्यापिली पंढरी सावता ह्मणें केला मळा । विठ्ठल पायीं गोविंला गळा Kanda Mula Bhaji lyrics in English kanda mula bhaji avaghi … Read more

मुंगी उडाली आकाशीं Mungi Udali Aakashi lyrics in Marathi Abhang

मुंगी उडाली आकाशीं Mungi Udali Aakashi lyrics in Marathi Abhang   Mungi Udali Akashi lyrics in Marathi मुंगी उडाली आकाशीं । तिणें गिळीलें सूर्याशीं थोर नवलाव जांला । वांझे पुत्र प्रसवला विंचु पाताळाशी जाय । शेष माथां वंदी पाय माशी व्याली घार झाली । देखोनी मुक्ताई हांसली   05eltMA5VSZU

हे भास्करा Hey Bhaskara lyrics in Marathi

हे भास्करा Hey Bhaskara lyrics in Marathi   Hey Bhaskara lyrics in Marathi हे भास्करा क्षितिजावरी या हे भास्करा क्षितिजावरी या उजळवावयाला दाही दिशा या पाठ लाभू दे रे जीवितांस अवघ्या मांगल्य बरसो तेजातूनी या हे भास्करा क्षितिजावरी या हे भास्करा क्षितिजावरी या हे भास्करा वात्सल्य झुरती ह्रिदयातले रे किराणातला तो आधार द्याया किराणातला तो … Read more

श्रीरामाची आरती Shri Ram Aarti in Marathi Lyrics

श्रीरामाची आरती Shri Ram Aarti in Marathi || श्रीरामाची आरती || श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥ धृ ॥ … Read more

सांग ना बाबा BABA Song Lyrics in Marathi – Marathi Movie

सांग ना बाबा BABA Song Lyrics in Marathi – Marathi Movie Baba Song Lyrics in Marathi तू माझ्या मागे होतास ना रे बाबा? माझ्या सगळ्या असण्या-नसण्यात तूच होतास ना? माझ्या मधली मी, तुझ्या मधली मी, तूचआहसे ,तू होतास, सांग ना बाबा. तू माझ्या मागे होतास ना रे बाबा? माझ्या सगळ्या असण्या-नसण्यात तूच होतास ना? माझ्या … Read more

हा वारा Ha Vaara Lyrics in Marathi – Marathi Movie

हा वारा Ha Vaara Lyrics in Marathi – June Marathi Movie Ha Vaara Song Lyrics in Marathi हा वारा का रे सुधारला? सारा पसारा, का रेसावरून बसला? का रे बदले उरात रगं एक मोकळा आला किनारा। ओळख अनोळखी चा आला। छोट्या छोट्या वळणाच्या एय थोडं वेडं बघण्याच्या तर्‍हा। हो या भिररिभर शहराच्या या गोल गोल … Read more

गाथा नवनाथांची Gatha Navanathanchi Lyrics in Marathi – Sony Marathi

गाथा नवनाथांची Gatha Navanathanchi – Title Song Lyrics – Sony Marathi भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्धयोगी वीतरागी धगधगते तेजकुंड तेजकुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटती नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या वंदनात दुमदुमतो दुमदुमतो दुमदुमतो दुमदुमतो एक नाद व्यापून त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन आदेश… अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन!!!! Gatha Navnathachi Title … Read more