नाना परिमळ दूर्वा – Nana Parimala Durva – Ganapati Aarti Lyrics in Marathi

नाना परिमळ दूर्वा – Ganapati Aarti Lyrics in Marathi नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।। ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।। तुझे ध्यान निरंतर जे कोणी … Read more