Aaj Dise Ka Chandra Lyrics in Marathi
Aaj Dise Ka Chandra Lyrics in Marathi आज दिसे का चंद्र गुलाबी? हवेस येतो गंध शराबी अष्टमीच्या या अर्ध्या राती तुझी नि माझी फुलली प्रीती अर्धे मिटले अर्धे उघडे या नयनांतुन स्वप्न उलगडे तळहातावर भाग्य उतरले हात तुझा रे माझ्या हाती स्वप्नी तुझ्या मी येता राणी दुनिया झाली स्वप्नदेखणी बघ दोघांचे घरकुल अपुले निशिगंधाची बाग … Read more