Tuza pivala pivala dress lyrics in Marathi

Tuza pivala pivala dress lyrics in Marathi

आगळा वेगळा वेष तुझा पिवळा पिवळा ड्रेस

आगळा वेगळा वेष तुझा पिवळा पिवळा ड्रेस

पिवळा पिवळा ड्रेस

तुला पाहुनिया सोनू माझी जणू

माझा मूड झाला फ्रेश

तुला पाहुनिया सोनू माझी जणू

माझा मूड झाला फ्रेश

सांग गुलाब केसात घालीन

व्हटाला लाली पावडर ग

कानामध्ये नाजूक बाली जशी तू दिसती मुंबई वाली

काल सिनेमा ला अली तेव्हा तू मोकली सोडली केस

तुला पाहुनिया सोनू माझी जणू

माझा मूड झाला फ्रेश

तुला पाहुनिया सोनू माझी जणू

माझा मूड झाला फ्रेश

पुणेरी भाषा ती जेव्हा बोली माझा होतो जीव वरखाली

निर्मल मनाची बोली भाली

परी स्वर्गातून उतरून आली

तुला उठून लैच दिसतो

तुझ्या गळ्यातला नेकलेस

तुला पाहुनिया सोनू माझी जणू

माझा मूड झाला फ्रेश

तुला पाहुनिया सोनू माझी मम्मा

माझा मूड झाला फ्रेश

तुला पाहुनिया सोनू माझी जणू

माझा मूड झाला फ्रेश

जशा जशी कमर हाळी

जीव झाला छल्ली छल्ली

तुला बघते माझी सारी गल्ली

पोरांना केला टल्ली टल्ली

आगा चाल ना तुला नेऊन माझा कसला होतो प्लॅन

तुला पाहुनिया सोनू माझी जणू

माझा मूड झाला फ्रेश

तुला पाहुनिया सोनू माझा बच्चा

माझा मूड झाला फ्रेश

तुला पाहुनिया सोनू माझा बच्चा

माझा मूड झाला फ्रेश

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *