आली आली हो गोंधळाला आई – Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics

आली आली हो गोंधळाला आई – Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics जय तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं आली आली हो गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी गुमानं… Continue reading आली आली हो गोंधळाला आई – Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics