Dohale Jevan Geet Lyrics in Marathi – डोहाळे पुरवा

Dohale purava lyrics in Marathi डोहाळे पुरवा, मैत्रिणींनो झोपाळ्यावर बसवा ;डोहाळे पुरवा.. झोपाळा सजवा वेलींनी, गर्भवतीला झुलवा; डोहाळे पुरवा.. भरुनी चुडा हिरवा, शालूही ल्याले भरजरी हिरवा; डोहाळे पुरवा.. वेणीमधे मरवा खोवियला, आणवा चाफा हिरवा; डोहाळे पुरवा.. पहिल्या महिन्याला सुनंस येता थकवा सासुनी जाणुनी धीर दिला तीज बरवा तिसर्‍या महिन्याला खण-नारळ अन् वोमी‌ कुणी गर्भवतीची चोर… Continue reading Dohale Jevan Geet Lyrics in Marathi – डोहाळे पुरवा