हे सुरांनो चंद्र व्हा – He Surano Chandra Vha Lyrics in Marathi

हे सुरांनो चंद्र व्हा – He Surano Chandra Vha Lyrics in Marathi हे सुरांनो, चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा ॥ वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा ॥ हे सुरांनो, चंद्र व्हा चांदण्याचे कोष माझ्या प्रियकराला पोचवा ॥ वाट एकाकी तमाची हरवलेल्या मानसाची बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा ॥ he… Continue reading हे सुरांनो चंद्र व्हा – He Surano Chandra Vha Lyrics in Marathi