ShriShiv Stuti lyrics in marathi

ShriShiv Stuti lyrics in marathi श्रीशिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी । ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥ जटा विभूति उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची । … Read more