तू सौभाग्यवती हो – Tu Saubhagyavati Ho Title Song Lyrics in Marathi

Tu Saubhagyavati Ho Title Song Lyrics in Marathi रानावनातून जस धावत गोकरू अल्लड हे वय ग तीच नभाच पाखरू रानावनातून जस धावत गोकरू अल्लड हे वय ग तीच नभाच पाखरू केशराच्या किरणांनी सजल कपाळ दरवळ मेहंदीचा घे भरून ओंजळ मनामनाच नात गिराया ला हो तू सौभाग्यवती हो तू सौभाग्यवती हो सोन पावलांनी सुख घरात येवो… Continue reading तू सौभाग्यवती हो – Tu Saubhagyavati Ho Title Song Lyrics in Marathi