बबल्या इकस केसावर फुगे लिरिक्स | Bablya Ekas Kesavar Fuge Lyrics | Ahirani Song | Sachin Kumavat

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Bablya Ekas Kesavar Fuge Lyrics In Marathi

फुगे घ्या फुगे
फुगे फुगे फुगे फुगे
केसावर फुगे
फुगे घ्या फुगे
केसावर फुगे

व मणी मायव बबल्या ईकस केसावर फुगे
व मणी मायव बबल्या ईकस केसावर फुगे
फुगे लया फुगे केसावर फुगे
फुगे लया फुगे केसावर फुगे
केसावर फुगे

व मणी मायव बबल्या ईकस केसावर फुगे
व मणी मायव बबल्या ईकस केसावर फुगे

शेती नाही बाडी नाही काम नाही धंदा नाही
शे लय बेरोजगारी शेवटी पोट भरणी उपास मारी
शेवटी पोट भरणी उपास मारी

काय रे सचिन काय करस तुमना बबल्या
व मणी मायव बबल्या ईकस केसावर फुगे
व मणी मायव बबल्या ईकस केसावर फुगे

फुगे लया फुगे केसावर फुगे
फुगे लया फुगे केसावर फुगे
केसावर फुगे

डी एड झालं बी एड झालं
बी ए झालं एम ए झालं
शेवटी भेट ना याले नौकरी
नौकरी साठी फिरस हा दारोदारी
नौकरी साठी फिरस हा दारोदारी

आ ब ब ब मग काय करस तुमना बबल्या
ओ मना बाबा रे बबल्या ईकस केसावर फुगे
ओ मना बाबा रे बबल्या ईकस केसावर फुगे
केसावर फुगे

फुगे लया फुगे केसावर फुगे
फुगे लया फुगे केसावर फुगे
केसावर फुगे

वयमा उना बबल्या इचार
करा यान लगीन करी टाकसू
एकदिन गऊ पोरी देखाले
तठे भी हाई इचार इ गया
तठे भी हाई इचार इ गया

ओ अण्णा काय करस तुमना बबल्या
ओ मना दादा रे बबल्या ईकस केसावर फुगे
ओ मना दादा रे बबल्या ईकस केसावर फुगे

फुगे लया फुगे केसावर फुगे
फुगे लया फुगे केसावर फुगे (२)
केसावर फुगे

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment