Ganesh Vandana Lyrics | Ganpati Song Lyrics Marathi | गणपती Ganpati Song Lyrics

Ganesh Vandana Lyrics | Ganpati Song Lyrics Marathi | गणपती Ganpati Song Lyrics Ganapati Tu Gunapati Tu गणपती तू गुणपती तू Gan Gaulan Jhali Suru Lyrics in Marathi Gajananala Vandan Karuni Lyrics in Marathi गजाननाला वंदन करूनी गजानना गजानना | Gajanana Gajanana Lyrics in Marathi उठा उठा हो सकळीक | Utha Utha Ho Sakalik Marathi… Continue reading Ganesh Vandana Lyrics | Ganpati Song Lyrics Marathi | गणपती Ganpati Song Lyrics

He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो

He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समिंदराची माया मोरया मोरया मोरया मोरया ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाडं वेली पानासंगं फूल तू सुगंधी भगताचा पाठिराखा गरिबाचा वाली माझी… Continue reading He Deva Tujhya Dari Lyrics in Marathi | हे देवा तुझ्या दारी आलो

He Gananayak Siddhi Lyrics in Marathi | हे गणनायक सिद्धीविनायक

He Gananayak Siddhi Lyrics in Marathi | हे गणनायक सिद्धीविनायक हे गणनायक, सिद्धीविनायक वंदन पहिले तुला गणेशा रसीकजनांनी भरले अंगण व्हावे मनाच्या त्यांच्या रंजन लवकर यावे दर्शन द्यावे घ्यावे जवळी एकच आशा चाळ बोलती छुनछुन पायी जणू अवतरली इंद्रसभा ही गुणवंतांचा आश्रय मिळतो कीर्तनरूपी असे तमाशा मेळा जमला ताल-सूरांचा रंग उधळला शिणगाराचा दिनरातीला जागत राहो… Continue reading He Gananayak Siddhi Lyrics in Marathi | हे गणनायक सिद्धीविनायक

Sur Niragas Ho Lyrics in Marathi | सूर निरागस हो

Sur Niragas Ho Lyrics in Marathi | सूर निरागस हो सूर निरागस हो.. गणपती सूर निरागस हो..   शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.. शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक..   ॐकार गणपती.. ॐकार गणपती.. अधिपती.. सुखपती.. छंदपती.. गंधपती.. लीन निरंतर हो.. लीन निरंतर हो…… सूर निरागस हो..   मोरया.. मोरया.. गणपती बाप्पा मोरया.. मोरया.. मोरया.. गणपती… Continue reading Sur Niragas Ho Lyrics in Marathi | सूर निरागस हो

Shubha Mangal Charani Lyrics in Marathi | शुभ मंगल चरणी गण

Shubha Mangal Charani Lyrics in Marathi | शुभ मंगल चरणी गण शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला कसा तरी पाहु चला सार्‍या अंगांनी रस आचिवला छत्तीस रागिन्या बसल्या उशाला जन सार्‍या ताला-सुरावर वर खर खर सम वाचिवला रोचिवला नवरस सगळा येचिवला उल्हास आगळा उगळा निगळा मनोवेगळा खोचला शुभ मंगल चरणी गण नाचला गण वाकड्या सोंडेचा… Continue reading Shubha Mangal Charani Lyrics in Marathi | शुभ मंगल चरणी गण

Vinayaka Sweekar Vandana Lyrics in Marathi | विनायका स्वीकार वंदना

Vinayaka Sweekar Vandana Lyrics in Marathi | विनायका स्वीकार वंदना विनायका स्वीकार वंदना तुझीच पूजा तुझी प्रार्थना सहस्र नामे भरुनी राहिला संकष्टी हा भरुनी पावला कार्यारंभी तुझी अर्चना विनायका स्वीकार वंदना तव मातेचे आत्मरूप तू ओंकाराचे पूर्ण रूप तू वंदनीय तू गौरीनंदना विनायका स्वीकार वंदना शुद्धी-बुद्धी सकलजनांना आत्मशक्ती मना-मनांना सांभाळी रे भक्तजनांना विनायका स्वीकार वंदना

Rachilya Rushi Munini Lyrics in Marathi | रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या

Rachilya Rushi Munini Lyrics in Marathi | रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या रचिल्या ऋषिमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत वरदायका गणेशा, महदाशया सुरेशा का वेध लाविसी तू हेरंब एकदंत येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू अजुनी भ्रमात सारे योगी-मुनी-महंत मढ मंदिरात येती जे जे अनन्य भक्त ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत

Maharaj Gauri Nandana Lyrics in Marathi | महाराज गौरीनंदना अमरवंदना

Maharaj Gauri Nandana Lyrics in Marathi | महाराज गौरीनंदना अमरवंदना महाराज गौरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ठेव कृपादृष्टि एकदंत दीनावर पुरती हे स्वयंभु शुभदायका हे गणनायका गीतगायका अढळ दे स्फूर्ति भवसमुद्र जेणेंकरून सहजगति तरती म्हणऊन लागतों चरणीं हे गजमुखा दे देवा निरंतर स्मरणींच्या मज सुखा दूर करिं अंत:करणींच्या बा दुखा जय हेरंब लंबोदरा स्वरूपसुंदरा स्वामिसहोदरा… Continue reading Maharaj Gauri Nandana Lyrics in Marathi | महाराज गौरीनंदना अमरवंदना

Panchatund NarRunda Lyrics in Marathi पंचतुंड नररुंडमालधर

Panchatund NarRunda Lyrics in Marathi पंचतुंड नररुंडमालधर पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों । विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥ कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों । जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥ ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो । या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥

Payala Naman Ho Karito Lyrics in Marathi | पयलं नमन हो करितो वंदन

Payala Naman Ho Karito Lyrics in Marathi | पयलं नमन हो करितो वंदन पयलं नमन हो करितो वंदन पयलं नमन हो पयलं नमन तुम्ही ऐका हो गुणिजन आम्ही करितो कथन पयलं नमन करुनी वंदन इडा मांडून, इडा देवाला इडा गावाला, इडा पाटलाला आणि इडा मंडळिला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका हो गुणिजन पयलं नमन हो… Continue reading Payala Naman Ho Karito Lyrics in Marathi | पयलं नमन हो करितो वंदन