Marathi Bal Geet

Marathi Bal Geet कर आता गाई गाई – Kar Aata Gai Gai Lyrics एका तळ्यात होती बदके – Eka Talyat Hoti Badake Lyrics एक होता काऊ तो – Ek Hota Kau old marathi song Lyrics in Marathi एक कोल्हा बाहू भुकेलेला लिरिक्स – Ek Kolha Bahu Bhukela Lyrics ए आई मला पावसात जाऊ दे – … Read more

कर आता गाई गाई – Kar Aata Gai Gai Lyrics

कर आता गाई गाई – Kar Aata Gai Gai Lyrics कर आता गाई गाई तुला गाते मी अंगाई आज माझ्या बाहुलीची झोप कुणी नेली बाई ? बोळक्यांची उतरंडी लुटुपुटीची चूल आवरले आहे बाई आता कुठे घरकूल ! काम सारे उरकता थकला ग माझा जीव नको छळू तूही राणी येऊ दे ना जरा कीव ? नीज … Read more

एका तळ्यात होती बदके – Eka Talyat Hoti Badake Lyrics

एका तळ्यात होती बदके – Eka Talyat Hoti Badake Lyrics   एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणी न तयास घेई खेळावयास संगे सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी भावंड ना विचारी, … Read more

एक होता काऊ तो – Ek Hota Kau old marathi song Lyrics in Marathi

एक होता काऊ तो – Ek Hota Kau old marathi song Lyrics in Marathi एक होता काऊ, तो चिमणीला म्हणाला, “मला घाल न्हाऊ, घाल न्हाऊ, घाल न्हाऊ” एक होता पोपट, तो चिमणीला म्हणाला, “तू मला थोपट, तू मला थोपट, तू मला थोपट” एक होती घूस, ती चिमणीला म्हणाली, “तू माझे अंग पूस, तू माझे अंग … Read more

एक कोल्हा बाहू भुकेलेला लिरिक्स – Ek Kolha Bahu Bhukela Lyrics

एक कोल्हा बाहू भुकेलेला लिरिक्स – Ek Kolha Bahu Bhukela Lyrics एक कोल्हा बाहू भुकेलेला लिरिक्स एक कोल्हा बहु भुकेला, फार होता कावळा एक तुकडा परी न त्याला, खावयासी गावला बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला शेवटचा थकून गेला सावलीला थांबला उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा बसून वरती … Read more

ए आई मला पावसात जाऊ दे – A Aai Mala Pawsat Jau De Lyrics

ए आई मला पावसात जाऊ दे – A Aai Mala Pawsat Jau De Lyrics ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे मेघ कसे हे गडगड करिती विजा नभांतुन मला खुणविती त्यांच्यासंगे अंगणांत मज खूप खूप नाचू दे खिडकीखाली तळें साचलें गुडघ्याइतके पाणी भरलें तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग … Read more

Utha Utha Chiu Tai Lyrics – उठा उठा चिऊताई

Utha Utha Chiu Tai Lyrics – उठा उठा चिऊताई उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले………२ डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही !……. २ उठा उठा चिऊताई सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी…….. २ डोळ्यांवर झोप कशी अजूनही अजूनही !………. २ उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही ! उठा उठा चिऊताई लगबग पाखरे ही … Read more

Ugi Ugi Ge Ugi Lyrics in Marathi – उगी उगी गे उगी

Ugi Ugi Ge Ugi Lyrics in Marathi – उगी उगी गे उगी उगी उगी गे उगी आभाळातून खाली येते चांदोबाची पहा बगी ढगावरून ती चाले गाडी शुभ्र पांढरी जरा वाकडी ससा सावळा धावत ओढी असली अद्भुत गाडी कुठली रडणार्‍यांच्या कुढ्या जगी चांदोबाच्या बघ माथ्यावर निळसर काळी छत्री सुंदर नक्षत्रांची तिजसी झालर हसणार्‍यांच्या घरी पिकवितो सर्व … Read more

इवल्याइवल्या वाळूचं – Ivalya Ivalya Valucha Lyrics in Marathi

इवल्याइवल्या वाळूचं – Ivalya Ivalya Valucha Lyrics in Marathi इवल्याइवल्या वाळूचं हे तर घरकुल बाळूचं बाळू होता बोटभर झोप घेई पोटभर वरती बाळू खाली वाळू बाळू म्हणे की, “इथेच लोळू” उन्हात तापू लागे वाळू बाळूला ती लागे पोळू या इवल्याशा खोपेत बाळू रडला झोपेत ! एक वन होतं वेळूचं त्यात घर होतं साळूचं साळू मोठी … Read more

इवले इवले – Ivale Ivale Lyrics in Marathi

इवले इवले – Ivale Ivale Lyrics in Marathi धिना धिना धिना धिन धिना धिना धिना धिना धिन धिना धिना धिना धिना धिन धिना धिना धिना धिना धिन धिना धिना धिना धिना धिन धिना ना ना धिना धिना धिना धिन धिना ना ना इवले इवले सुख चिमुकले जरा निसटले मिळेल का पुन्हा हलके फुलके धागाच्या सारखे … Read more