हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी Hari Ucharani Anant Lyrics in Marathi Abhang

हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी Hari Ucharani Anant Lyrics in Marathi Abhang

Hari Ucharan Lyrics in Marathi

हरि उच्‍चारणीं अनंत पापराशी ।
जातील लयासि क्षणमात्रें |

तृण अग्‍निमेळें समरस झालें ।
तैसें नामें केलें जपतां हरि |

हरि उच्‍चारण मंत्र हा अगाध ।
पळे भूतबाध भेणें तेथें |

ज्ञानदेव ह्मणे हरि माझा समर्थ ।
न करवे अर्थ उपनिषदां |

0vOnjvcGBn0E

Leave a Comment