Utha Utha Sakal Jan Lyrics in Marathi

Utha Utha Sakal Jan Lyrics in Marathi उठा उठा सकल जन, वाचे स्मरावा गजानन गौरीहराचा नंदन गजवदन गणपती ध्यानि आणुनी सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती तो देईल ज्ञानमूर्ती मोक्ष सुख सोज्वळ जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तां त्यासी गाता भवभय चिंता, विघ्‍नवार्ता निवारी तो हा सुखाचा सागर श्री गणराज मोरेश्वर भावे विनवितो गिरिधर भक्त त्याचा … Read more

Kali Umalate Mana Ekada Lyrics in Marathi

Kali Umalate Mana Ekada Lyrics in Marathi कळी उमलते मना एकदा पुन्हा न सुख ते मिळे दहादा लहर वायुची, शीत चंद्रकोर ती लज्जांकित अबोल थरथर दळदळ उधळी मुक्त सुगंधा एक रात ती सौभाग्याची आस पुरविते शतजन्मांची मौन साधिते सुखसंवादा असले जीवन अशी पर्वणी निर्माल्याच्या कुठून जीवनी जीवन अवघे हीच आपदा

Krishna Udavu Nako Rang Lyrics in Marathi

Krishna Udavu Nako Rang Lyrics in Marathi कृष्णा, उडवू नको रंग थांब, थांब, थांब सासुरवाशीण साधी भोळी, मी तर गौळण थोरा घरली हिरवा शालू नवीन ल्याले डोईवर घागर भरली तुझ्या मुरलीचे कौतुक करता, मी ठरते रे पापी पतिता जल भरणाचे निमित्त काढुनी येते कुणा न कळता भिजून जाता वस्‍त्र माधवा, बोल लावतील नणंद-जावा मज वेडीला … Read more

Vayda Kela Visaru Naka Lyrics in Marathi

Vayda Kela Visaru Naka Lyrics in Marathi वायदा केला विसरू नका याद ठेवा पक्की जमलं तर आज या, न्हाइ तर उद्या नक्की यावं जरा जपून जपून परसदारी बसा लपून पहिलवान दादा माझा ठेवून देइल बुक्की गुपित ठेवा मनचं मनी हळूच बोला ऐकल कोणी चहाडखोर मुलखाची बहिनी माझी सख्खी अंगरखा जरतारी फेटा बांधा कोल्हापुरी थाट बघुन … Read more

Bhar Tarunyacha Mala lyrics in Marathi

Bhar Tarunyacha Mala lyrics in Marathi भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, फुलांचा भार डोळ्यांतून हलका पाऊस भिजला मोरनी झालंय भार बहरलं केवड्याचं रान, दरवळे पान पान पान जाळीमंदी लपल्या ग पोरी, गोरी त्या छान छान छान अलवार फुलांची होरी राजस गोरी गहिनागौर ह्या कळ्याफुलांच्या देठांमधले रंग सये गर्भार देहाला डसले जहर तयाची लहर पेटते ओठी … Read more

Nandadeep Ha Lavite lyrics in Marathi

Nandadeep Ha Lavite lyrics in Marathi नंदादीप हा लाविते श्रीहरी जीवनातील कण कण उजळो आस ही अंतरी चंदनापरी देह झिजावा पुष्प होउनी सुगंध द्यावा भाग्य कोणते दुजे याहुनी सांग ना श्रीहरी क्षणभंगुर हे जीवन जगते परि जगाला उजळून जाते विद्युल्लतेचे तेज लाभू दे आस ही अंतरी

AMBA pikato lyrics in Marathi

AMBA pikato lyrics in Marathi आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा झिम्मा खेळतो. झिम पोरी झिम कपाळाचा भीम भीम गेला फुटून पोरी आल्या उठून सरसर गोविंदा येतो. मजवरी गुलाल फेकीतो या या झिम्मा खेळाया आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी सोनाराची साखळी. घडव घढव रे सोनारा. माणिकमोत्यांचा लोणारा. लोणाराशी काढ त्या आम्ही बहिणी लाडक्या.

Home Minister Zee Marathi title song lyrics in Marathi

Home Minister Zee Marathi title song lyrics in Marathi दार उघड बये दार उघड होमी मिनिस्टर कोण आलाय बघ होमी मिनिस्टर शाळेला उशीर होतोय होमी मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली होमी मिनिस्टर पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा सौंसारातून वेळ काढुनी खेळ खेळूया नवा होमी मिनिस्टर होमी मिनिस्टर बांदेकर पैठणी घेऊन आला होमी मिनिस्टर … Read more

Owala Owala Aarti Lyrics Marathi

Owala Owala Aarti Lyrics Marathi ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया पंचही तत्वांच्या पंचही तत्वांच्या ज्योती लाविल्यायांना निराकार कैसी आकारा आली कैसी आकारा आली सर्वांघटीं व्यापक सर्वांघटीं व्यापक माझी स्वामी माउली ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया माझ्या स्वामी राया … Read more

Datta Aarti Lyrics In Marathi

Datta Aarti Lyrics In Marathi त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल … Read more