श्री गजानन महाराज नमस्काराष्टक – Shri Gajanan Maharaj Namaskarashtak

|| नमस्काराष्टक || योगी दिगंबर विरक्तविदेही संत । उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।। शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे । वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।। ओहोळ घाण जल वाहत विषयांचे । भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।। तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें । वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। २ ।। संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती … Read more

Shri Gajanan Maharaj Ashtak – श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत)

Shri Gajanan Maharaj Ashtak – श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत) गजानना गुणागरा परम मंगला पावना । अशींच अवघे हरी, दुरीत तेवि दुर्वासना ।। नसें त्रिभुवनामधे तुजविन आम्हां आसरा । करी पदनतावरी बहु दया न रोषा धरा ।।१।। निरालसपणें नसे घडलि अल्प सेवा करी । तुझी पतितपावना भटकलो वृथा भूवरी । विसंबत न गाय ती आपुलिया … Read more

Shri Gajanan Maharaj Bawanni – श्री गजानन महाराज बावन्नी

Shri Gajanan Maharaj Bawanni – श्री गजानन महाराज बावन्नी जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।। उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट … Read more

जय शारदे वागीश्वरी Jai Sharde Vagishwari Lyrics

जय शारदे वागीश्वरी Jai Sharde Vagishwari Lyrics जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी मुख रम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्मा ये नवे जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी

आदिमाया अंबाबाई Aadi Maya Ambabai Lyrics

आदिमाया अंबाबाई Aadi Maya Ambabai Lyrics आदिमाया अंबाबाई, सार्‍या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई हे उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई सार्‍या चराचरी तीच जीवा संजीवनी देते तीच संहारप्रहरी दैत्य-दानव मारीते उग्रचंडी रूपाआड झरा वात्सल्याचा गाई क्षेत्र नामवंत एक त्याचे नाव कोल्हापूर अगणित खांबावरी उभे … Read more

आली आली हो गोंधळाला आई – Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics

आली आली हो गोंधळाला आई – Aali Aali Ho Gondhalala Aai Lyrics जय तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं आली आली हो गोंधळाला आई तुळजाभवानी माझी आई तुळजाभवानी आई आई उधं ग तुळजामाई तुळजाभवानी अंबाबाई खुशीनं गोंधळाला आली रं तुळजाभवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली रं तुळजाभवानी माझी मातीच्या कुडाची माझी साधी झोपडी बसायला नव्हती घरात फाटकी घोंगडी गुमानं … Read more

एकविरा आई तू डोंगरावरी – Ekvira Aai Tu Dongaravari Lyrics

एकविरा आई तू डोंगरावरी – Ekvira Aai Tu Dongaravari Lyrics एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी कोल्यांचा धंदा हाय जीवा उधारी ग पाठीशी उभी हाय एकविरा आई ग धनी माझा गेलाय बारांडोलीला अवचित सुटलाय वादली वारा मागनं मांगतंय एकविरा आई ग धनी माझा येऊंदेस दर्या किनारी ग दसर्‍याचे आई तुझे सणाला marathigani.in/ जोर्‍यांशी … Read more

बिग बॉस 3 Big Boss Marathi 3 Lyrics

बिग बॉस 3 Big Boss Marathi 3 Lyrics हे आला बिग बॉस बिग बॉस हे आला बिग बॉस बिग बॉस हे गाव जरी भोळा नि करतो शाळा बिग बॉस चा डोळा सारं बघतोया बिग बॉस इज वाचींग सगळीकडे नजर आहे त्याची जरा सांभाळून रहा नजर हटी दुर्घटना घटी दीडशहाण्याचा बाजार सारा ह्याची भानगड त्याला इचारा … Read more

Durge Durgat Bhari Tujvin Sansari Lyrics – दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

Durge Durgat Bhari Tujvin Sansari Lyrics दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥ त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलावे … Read more

Lakh Padla Prakash Lyrics – लख्ख पडला प्रकाश

Lakh Padla Prakash Lyrics लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाख तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा.. इज तळपली, आग उसळली ज्योत झळकली, आई गं… या दिठीची काजळ काळी रात सरली आई गं… बंध विणला, भेद शिनला भाव भिनला आई गं… भर दुखांची आस जीवाला रोज छळते … Read more