एका तळ्यात होती बदके – Eka Talyat Hoti Badake Lyrics

एका तळ्यात होती बदके – Eka Talyat Hoti Badake Lyrics   एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणी न तयास घेई खेळावयास संगे सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी भावंड ना विचारी,… Continue reading एका तळ्यात होती बदके – Eka Talyat Hoti Badake Lyrics