Roop Pahata Lochani Abhang lyrics in Marathi – रूप पाहतां लोचनीं

Roop Pahata Lochani Abhang lyrics in Marathi – रूप पाहतां लोचनीं रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी | तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा | बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी | सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू |   0watch?v=kCbl-3Mrp2E

Vrukshavalli Amha Soyari Lyrics in Marathi – वृक्ष वल्ली आम्हां

Vrukshavalli Amha Soyari Lyrics in Marathi – वृक्ष वल्ली आम्हां वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ।। येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ।। आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ।। कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु ।। हरिकथा भोजन परवडी विस्तार … Read more

Tujhe Roop Chitti Raho Lyrics in Marathi – तुझे रूप चित्ती राहो

Tujhe Roop Chitti Raho Lyrics in Marathi – तुझे रूप चित्ती राहो तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म तुला आठवावे, गावे, हाच एक नेम तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी दिसो लागली … Read more

Shabdavachun Kalale Sare Lyrics in Marathi – शब्दावाचुन कळले सारे

Shabdavachun Kalale Sare Lyrics in Marathi – शब्दावाचुन कळले सारे शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले Shabdavachun … Read more

Rama Raghunandana Lyrics in Marathi – रामा रघुनंदना

Rama Raghunandana Lyrics in Marathi – रामा रघुनंदना रामा रघुनंदना, रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशिल ? मी न अहिल्या शापित नारी मी न जानकी राजकुमारी दीन रानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना पतित पावना, श्री रघुनाथा एकदाच ये जाता जाता पाहीन, पूजिन, टेकीन माथा तोच स्वर्ग मज तिथेच येईल, … Read more

Dis Char Jhale Man Lyrics in Marathi – दिस चार झाले

Dis Char Jhale Man Lyrics in Marathi – दिस चार झाले दिस चार झाले मन पाखरू होऊन पान पान आर्त आणि झाड बावरून सांजवेळी जेव्हा येई आठव आठव दूर कुठे मंदिरात होई घंटारव उभा अंगावर राही काटा सरसरून नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेडेपिसे सूर सनई भरून झाला जरी शिडकावा … Read more

Anjanichya Suta Lyrics in Marathi – अंजनीच्या सुता

Anjanichya Suta Lyrics in Marathi – अंजनीच्या सुता अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्‍ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेऊनी पंचप्राण सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका … Read more

Nach Re Mora Lyrics in Marathi – नाच रे मोरा

Nach Re Mora Lyrics in Marathi – नाच रे मोरा नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी, वीज देते टाळी फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा … झरझर धार झरली रे झाडांची भिजली इरली रे पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ करुन पुकारा … Read more

Mage Ubha Mangesh Lyrics in Marathi – मागे उभा मंगेश

Mage Ubha Mangesh Lyrics in Marathi – मागे उभा मंगेश मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे जटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी सर्पमाळ रुळे उरी चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी विरागी की म्हणू भोगी शैलसूतासंगे गंगा मस्तकी वाहे Mage Ubha Mangesh Lyrics in English Maage ubha … Read more

Sarvatmka Sarveshwara Lyrics in Marathi – सर्वात्मका सर्वेश्वरा

Sarvatmka Sarveshwara Lyrics in Marathi – सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणाकरा आदित्य या तिमिरात व्हा ऋग्वेद या हृदयात व्हा सुजनत्व द्या, द्या आर्यता अनुदारिता दुरिता हरा Sarvatmka Sarveshwara Lyrics in English Sarwaatmaka sarweshwara Gngaadhara shiwasundara Je je jagi jagate taya Maajhe mhana karunaakara Adity ya timiraat … Read more