देव देव्हार्‍यात नाही – Dev Devharyat Nahi Lyrics in Marathi

देव देव्हार्‍यात नाही – Dev Devharyat Nahi Lyrics in Marathi देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे देव आपणात आहे, शिर झुकवोनिया पाहे तुझ्यामाझ्या … Read more

He Chandane Phulani Lyrics in Marathi – हे चांदणे फुलांनी

He Chandane Phulani Lyrics in Marathi – हे चांदणे फुलांनी हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली तारे निळे नभांत हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा ती रात्र धूंद … Read more

ShukraTara Mand Vara Lyrics in Marathi – शुक्रतारा, मंद वारा

ShukraTara Mand Vara Lyrics in Marathi – शुक्रतारा, मंद वारा शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा लाजर्‍या … Read more

Hee Vaat Door Jaate Lyrics in Marathi – ही वाट दूर जाते

Hee Vaat Door Jaate Lyrics in Marathi – ही वाट दूर जाते ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा जेथे मिळे धरेला, आभाळ वाकलेले अस्ताचलास जेथे रवीबिंब टेकलेले जेथे खुळया ढगांनी, रंगीन साज ल्यावा स्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे स्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे स्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा Hee Vaat … Read more

Radha Hi Bawari lyrics in Marathi – राधा ही बावरी

Radha Hi Bawari lyrics in Marathi – राधा ही बावरी रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून … Read more

He Rashtra Devatanche Lyrics in Marathi – हे राष्ट्र देवतांचे

He Rashtra Devatanche Lyrics in Marathi – हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे येथे नको निराशा, थोडया पराभवाने पार्थास बोध केला येथेच माधवाने हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे आचंद्रसूर्य नांदो … Read more

Gele Dyayache Rahun Lyrics in Marathi – गेले द्यायचे राहून

Gele Dyayache Rahun Lyrics in Marathi – गेले द्यायचे राहून गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्यापास आता कळया आणि थोडी ओली पाने आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता रात्र रात्र सोशी रक्त आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला होते कळयांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा Gele Dyayache Rahun Lyrics in English … Read more

Vedat Marathe Veer Daudale Saat Lyrics in Marathi – वेडात मराठे वीर

Vedat Marathe Veer Daudale Saat Lyrics in Marathi – वेडात मराठे वीर   म्यानातुनि उसळे तरवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ! ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात वेडात मराठे वीर दौडले सात ! आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान … Read more

भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi

भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन द्रौपदिसी बंधु शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरिचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?” पाठची बहिण झाली वैरिण ! द्रौपदी बोलली, … Read more

Unch Majha Zoka Lyrics in Marathi – उंच माझा झोका

Unch Majha Zoka Lyrics in Marathi – उंच माझा झोका चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले अन्‌ दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय, अंगणाची होती सय सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशय थबकले उंबर्‍यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ … Read more