Daivat Chhatrapati Lyrics in Marathi – दैवत छत्रपती

Daivat Chhatrapati Lyrics in Marathi – दैवत छत्रपती शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राज्यांचा अधिपती साऱ्या राज्यांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भिती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी… Continue reading Daivat Chhatrapati Lyrics in Marathi – दैवत छत्रपती