Jayostute Lyrics in Marathi – जयोस्तुते श्रीमहन्मंगले

Jayostute Lyrics in Marathi – जयोस्तुते श्रीमहन्मंगले   जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी वंदे त्वामहं यशोयुतां वंदे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती ! तूच… Continue reading Jayostute Lyrics in Marathi – जयोस्तुते श्रीमहन्मंगले