आईचा जोगवा – Aaicha Jogwa Lyrics in Marathi – Jogwa lyrics in marathi

आईचा जोगवा Aaicha Jogwa Lyrics – Jogwa lyrics in Marathi आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन अनादी निर्गुणी प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दनालागूनी । विविध तपाची करावयाची झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन द्वैत सारूनी माळ मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी … Read more

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो – Nastes Ghari Tu Jevha lyrics in Marathi

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो – Nastes Ghari Tu Jevha lyrics in Marathi नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नभ फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो ही धरा दिशाहीन होते अन्‌ चंद्र पोरका होतो येतात उन्हे दाराशी हिरमुसून जाती मागे खिडकीशी थबकुन वारा तव … Read more

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा – Amrutahuni God Naam Tujhe Deva Song Lyrics In Marathi

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा – Amrutahuni God Naam Tujhe Deva Song Lyrics In Marathi अमृताहुनी गोड नाम तुझे देवा । मन माझे केशवा का बा न घे ॥१॥ सांग पंढरीराया काय करु यांसी । का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥ किर्तनी बैसता निद्रे नागविले । मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या … Read more

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर – Brahma Vishnu ani Maheshwar Marathi Song LyricsMala He Dattaguru Disle / मला हे दत्तगुरु दिसले

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर – Brahma Vishnu ani Maheshwar Marathi Song LyricsMala He Dattaguru Disle / मला हे दत्तगुरु दिसले ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरू दिसले माय उभी ही गाय हो‍उनी पुढे वासरू पाहे वळुनी कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे … Read more