Gurucharitra Adhyay 3 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय तिसरा
Gurucharitra Adhyay 3 Lyrics in Marathi – गुरुचरित्र अध्याय तिसरा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ येणेपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि । संतोषोनि नामकरणी । विनवितसे मागुती ॥१॥ जय जयाजी सिद्ध मुनी । तारक तू आम्हालागुनी । संदेह होता माझे मनी । आजि तुवा फेडिला ॥२॥ तुझेनि सर्वस्व लाधलो । आनंदजळी बुडालो । परम तत्त्व … Read more