Avadto Maj afat sagar Lyrics – आवडतो मज अफ़ाट सागर

Avadto Maj afat sagar Lyrics – आवडतो मज अफ़ाट सागर निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो … Read more

Aavadate Bari Mala Maze Ajoba Lyrics – आवडते भारी मला माझे आजोबा

Aavadate Bari Mala Maze Ajoba Lyrics – आवडते भारी मला माझे आजोबा आवडते भारी मला माझे आजोबा ! पाय त्यांचे थकलेले गुडघ्यांत वाकलेले केस सारे पिकलेले ओटीवर गीत गाती माझे आजोबा ! नातवंडा बोलवून घोगऱ्याशा आवाजानं सांगाती ग रामायण मोबदला ‘पापा घेती माझे आजोबा ! रागेजता बाबा आई आजोबांना माया येई जवळी ते घेती बाई … Read more

Aali Bagh Gai Gai Lyrics – आली बघ गाई गाई

Aali Bagh Gai Gai Lyrics – आली बघ गाई गाई आली बघ गाई, गाई शेजारच्या अंगणात फुललासे निशिगंध घोटाळली ताटव्यात आली बघ गाई, गाई चांदण्यांचे पायी चाळ लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल आली बघ गाई, गाई लावी करांगुली गाली म्हणून का हासलीस उमटली गोड खळी आली बघ गाई, गाई लोचनांचे घेई पापे म्हणून का … Read more

आला रे आला फेरीवाला – AALA RE AAL FERIWALA Lyrics

आला रे आला फेरीवाला – AALA RE AAL FERIWALA Lyrics आला रे आला, आला आला फेरीवाला भवती बालगोपालांचा मेळा जमला फेरीवाल्या, फेरीवाल्या, गाडीत काय? तुझ्या गाडीत काय? तुझ्या गाडीत खेळणी काय काय? सांगू? हो, हो, सांग.. सांग.. लाकडाचा काऊ आहे, रबराची माऊ आहे मातीचा आऊ आहे, प्लॅस्टिकची चिऊ आहे राणी आहे, राजा आहे, फूं फूं … Read more

आला आला पाउस आला, Aala Aala Paus Aala Lyrics

आला आला पाउस आला, Aala Aala Paus Aala Lyrics आला आला पाउस आलाबघा बघा हो आला आला पाउस आला ….. पाउस आला काळ्या काळ्या मेघांमधुनी, शुभ्र कशा या धारा झरती अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा हसली झाडे हसली पाने फुले पाखरे गाती गाणे ओल्या ओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला धरणी दिसते प्रसन्न सारी पागोळ्यांची नक्षी … Read more

Aamhi Kolyachi Pora Hay Ho Lyrics – आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो

Aamhi Kolyachi Pora Hay Ho Lyrics – आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा , वल्हव आम्ही कोळ्याची पोरं हाय हो, हाय हो हाय हो आम्हा दर्याची भीती नायहो, नाय हो ,नाय हो वर आभाळ भरलाय हो जाळं जोरात धरलाय हो कोण करील अम्हा काय हो , काय … Read more

आमचा राजू का रुसला Aamacha Raju Ka Rusala Lyrics in Marathi

आमचा राजू का रुसला Aamacha Raju Ka Rusala Lyrics in Marathi रुसु बाई रुसु कोपर्‍यात बसु आमच्यासंगे बोला आता, ढिश्यूं, ढिश्यूं, ढिश्यूं हा हा.. ही ही.. हो हो आता तुमची गट्टी फू आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी आमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला? सांगशील … Read more

आणायचा माझ्या ताईला नवरा मराठीमध्ये | Aanaycha majhya taila navra Lyrics in Marathi

आणायचा माझ्या ताईला नवरा मराठीमध्ये | Aanaycha majhya taila navra Lyrics in Marathi “आणायचा, माझा ताईला नवरा आणायचा !” “नको बाई नको, मला नवरा नको.” “त्याचं खप्पडच नाक, त्याच्या पाठीला वाक दोन्ही डोळ्यांनी चाकण शोधायचा !” माझा ताईला नवरा आणायचा !” ” माझा दादाला बायको आणायची !” “नको बाबा नको, मला बायको नको .” “लाटण … Read more

Aaisarkhe Daivat Sarya Lyrics आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही Lyrics

Aaisarkhe Daivat Sarya Lyrics आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही Lyrics आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई मुलांनो शिकणे अ आ ई तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा तीन त्रिकाळी देवानंतर नमवि मस्तक आईच्या पायी कौसल्येविण राम न झाला देवकीपोटी कृष्ण जन्मला शिवराजाचे चरित्र घडवी माय जिजाबाई नकोस विसरू … Read more

Aai Vhavi Mulagi Majhi lyrics in Marathi Balgeet – आई व्हावी मुलगी माझी

Aai Vhavi Mulagi Majhi lyrics in Marathi आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई नको बोलणी खारट-आंबट, विटले विटले बाई सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी आंघोळीच्या वेळी चोळा डोईस शिक्केकाई ‘केस कोरडे कर ग पोरी’, सात हात त्या जटा विंचरी ‘नको पावडर दवडू बाई’, कोकलते ही आई शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती … Read more