Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi

कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई ।
आम्ही आपुल्या घलासि जातो भाई

तुम्ही थोलल्या पातलाचे लेक ।
तुह्मांमधले मी गलीब आहे एक ।
मदला म्हणतां ले जाई गाई लाख ।
किती धावूं ले कातां लागला पायी

काली पिवली ले गाय आहे तान्हेली ।
या या गवल्याची धवली गाय पलाली ।
मदला देखुनी तो गवली हाका माली ।
काली कांबली हिलुनि घेतली थाली

काल बलाचि ले बलाचि खलवस केला ।
तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला ।
मी गलीब ले म्हणुनी थोलका दिला ।
तू म्हनसिल ले याला कलतीच नाही

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment