पाऊस आला वारा आला | Paus Aala Vara Aala Lyrics in Marathi Balgeet – Sushma Shrestha Lyrics

Paus Aala Vara Aala Lyrics in Marathi पाऊस आला वारा आला पान लागले नाचू थेंब टपोरे गोरे गोरे भरभर गारा वेचू ! गरगर गिरकी घेते झाड धडधड वाजे दार कवाड अंगणातही बघता बघता पाणी लागे साचू ! अंगे झाली ओलीचिंब झुलू लागला दारी लिंब ओली नक्षी पाऊसपक्षी कुणी पाहतो वाचू ! ओसरुनी सर गेली रे… Continue reading पाऊस आला वारा आला | Paus Aala Vara Aala Lyrics in Marathi Balgeet – Sushma Shrestha Lyrics

जा बाळे जा सुखे सासरी | Ja Bale Ja lyrics in Marathi Bhavgeet – Asha Bhosle Lyrics

Ja bale Ja Lyrics in Marathi जा बाळे जा, सुखे सासरी नको गुंतवू मन माहेरी भाग्यवती तू मुली खरोखर लाखामधले एक मिळे घर पणावाचुनी पूर्ण स्वयंवर पुरुषार्थाची होसी सहचरी शब्दांवाचून असते भाषा जाण पतीचे भाव-मनीषा सखी सचिव तू होई शिष्या वडील गुरुंची करी चाकरी तुझा लाडका अल्लड वावर आता कुठुनी माझ्या घरभर द्राक्षरसाचा मधूर तुझा… Continue reading जा बाळे जा सुखे सासरी | Ja Bale Ja lyrics in Marathi Bhavgeet – Asha Bhosle Lyrics

किती सांगू मी सांगू कुणाला | Kiti Sangu Mi Sangu lyrics in Marathi Bhavgeet – Asha Bhosle Lyrics

Kiti Sangu Mi Sangu Kunala Lyrics in Marathi किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला रास खेळू चला, रंग उधळू चला आला आला गं कान्हा आला अष्टमीच्या राती गं, यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गालात, नाचू-गाऊ तालात पैजण थरथरले कान्हा दिसतॊ उठून, गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद… Continue reading किती सांगू मी सांगू कुणाला | Kiti Sangu Mi Sangu lyrics in Marathi Bhavgeet – Asha Bhosle Lyrics

आला वसंत देही | Ala Vasant Dehi lyrics in Marathi Bhavgeet – Asha Bhosle Lyrics

Ala Vasant Dehi Lyrics in Marathi आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही भीतीविना कशाचा देहावरी शहारा हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा का गुंफिली जरीने आभाळीची निळाई ओठांत थांबते का हासू उगाच माझे बाहेर डोकविता का बोल आज लाजे तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई हे आज काय झाले, माझे मला कळेना या नेणत्या जीवाला हे… Continue reading आला वसंत देही | Ala Vasant Dehi lyrics in Marathi Bhavgeet – Asha Bhosle Lyrics

तुझा रंग कसा | Panya Tujha Rang Kasa lyrics in Marathi Bhavgeet

Panya Tujha Rang Kasa Lyrics in Marathi पाण्या तुझा रंग कसा? ज्याला जसा हवा तसा ! चांदराती चंद्रापरी काळ्या राती कृष्णापरी या रे कुणी तीरी बसा ज्याचा त्याला दिसेल ठसा ! पाण्या तुझा गंध कसा? मेळ ज्यासी घडे तसा ! फेका तरी हार ताजा मोगर्‍याचा वास माझा चंदनाने चंदनसा गंधकाने गंधकसा ! पाण्या तुझा स्वाद… Continue reading तुझा रंग कसा | Panya Tujha Rang Kasa lyrics in Marathi Bhavgeet

चंद्रातुनी तुझ्या या | Chandratuni Tujhya Ya lyrics in Marathi Bhavgeet

Chandratuni Tujhya Ya Lyrics in Marathi चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची ! बिलगून आज बोले ही प्रीत साजणाची आले नवी वधू मी ही रात मीलनाची ही रात मीलनाची ! हा कुंभ चंद्रिकेचा ओतीत शुभ्र धारा उबदार गारव्याचा अंगावरी शहारा आली जणू कळी ही उमलून यौवनाची दे… Continue reading चंद्रातुनी तुझ्या या | Chandratuni Tujhya Ya lyrics in Marathi Bhavgeet

Tuza pivala pivala dress lyrics in Marathi

Tuza pivala pivala dress lyrics in Marathi आगळा वेगळा वेष तुझा पिवळा पिवळा ड्रेस आगळा वेगळा वेष तुझा पिवळा पिवळा ड्रेस पिवळा पिवळा ड्रेस तुला पाहुनिया सोनू माझी जणू माझा मूड झाला फ्रेश तुला पाहुनिया सोनू माझी जणू माझा मूड झाला फ्रेश सांग गुलाब केसात घालीन व्हटाला लाली पावडर ग कानामध्ये नाजूक बाली जशी तू… Continue reading Tuza pivala pivala dress lyrics in Marathi

Dudi var Dudi lyrics in Marathi

Dudi var Dudi lyrics in Marathi दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या निघाल्या ………. दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या हो दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या…निघाल्या दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात… Continue reading Dudi var Dudi lyrics in Marathi

Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi

Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi देहुडा चरण वाजवितो वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा देखिलागे माय यमुनेचें तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी । मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशीराजा

Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi

Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई । आम्ही आपुल्या घलासि जातो भाई तुम्ही थोलल्या पातलाचे लेक । तुह्मांमधले मी गलीब आहे एक । मदला म्हणतां ले जाई गाई लाख । किती धावूं ले कातां लागला पायी काली पिवली ले गाय आहे तान्हेली । या या गवल्याची धवली गाय… Continue reading Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi