जय जय स्वामी समर्थ शीर्षक गीत | Jai Jai Swami Samarth Lyrics in Marathi

जय जय स्वामी समर्थ शीर्षक गीत – Jai Jai Swami Samarth Lyrics in Marathi   स्वामी जगाची माउली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली आनंदाचे दान देई संकटात धाव घेई सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली तारणहार सगुणसाकार सदा हा तैसी धावुनी येई अपरंपार असा आधार तयाच्या बालमनाला नेई प्रजा स्वामींची … Read more