Abir Gulal Udhalit Lyrics In Marathi – अबीर गुलाल उधळीत रंग

Abir Gulal Udhalit Lyrics In Marathi अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥ उंबरठ्यासी कैसे शिवू? आह्मी जाती हीन । रूप तुझे कैसे पाहूं? त्यात आह्मी दीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥ वाळवंटी गावू आह्मी वाळवंटी नाचू । चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।… Continue reading Abir Gulal Udhalit Lyrics In Marathi – अबीर गुलाल उधळीत रंग