भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi

भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन द्रौपदिसी बंधु शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरिचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?” पाठची बहिण झाली वैरिण ! द्रौपदी बोलली,… Continue reading भरजरी ग पितांबर – Bharajari Ga Pitambar Lyrics in Marathi