Dehachi Tijori Lyrics in Marathi – देहाची तिजोरी

Dehachi Tijori Lyrics in Marathi – देहाची तिजोरी देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा उघड दार देवा आता उघड दार देवा पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची सरावल्या हातांनाही कंप का सुटावा उजेडात होते पुण्य, अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा स्वार्थ जणू… Continue reading Dehachi Tijori Lyrics in Marathi – देहाची तिजोरी