He Chandane Phulani Lyrics in Marathi – हे चांदणे फुलांनी

He Chandane Phulani Lyrics in Marathi – हे चांदणे फुलांनी हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली तारे निळे नभांत हे गूज सांगतात का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा ती रात्र धूंद… Continue reading He Chandane Phulani Lyrics in Marathi – हे चांदणे फुलांनी