Hridayi Preet Jaagate Lyrics in Marathi – हृदयि प्रीत जागते

Hridayi Preet Jaagate Lyrics in Marathi – हृदयि प्रीत जागते राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा हृदयि प्रीत जागते जाणता, अजाणता पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते लाजुनी मनोमनीं उगिच धुंद राहते ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता दिवसरात्र ओढणी या मनास लागते तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता निमंत्रणाविना… Continue reading Hridayi Preet Jaagate Lyrics in Marathi – हृदयि प्रीत जागते