कैवल्याच्या चांदण्याला भुकेला – Kaivalyachya Chandnyala Lyrics in Marathi

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला – Kaivalyachya Chandnyala Lyrics in Marathi कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर जन्ममरण नको आता, नको येरझार नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार चराचरा पार न्या हो जाहला उशीर ‘पांडुरंग’ ‘पांडुरंग’.. मन करा थोर