Kana Kavita Lyrics

Kana Kavita Lyrics ओळखलत का सर् मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरति पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन गंगामाई पाहुणि आलि गेली घरटयात राहुन माहेरवाशिण पोरिसारखी चार भिंतित नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको माञ वाचली भिंत खचली चूल वीझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले कारभारणीला घेऊण … Read more