Lakh Padla Prakash Lyrics – लख्ख पडला प्रकाश

Lakh Padla Prakash Lyrics लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मी पणाचा दिमाख तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा.. इज तळपली, आग उसळली ज्योत झळकली, आई गं… या दिठीची काजळ काळी रात सरली आई गं… बंध विणला, भेद शिनला भाव भिनला आई गं… भर दुखांची आस जीवाला रोज छळते… Continue reading Lakh Padla Prakash Lyrics – लख्ख पडला प्रकाश