Radha Hi Bawari lyrics in Marathi – राधा ही बावरी

Radha Hi Bawari lyrics in Marathi – राधा ही बावरी रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून… Continue reading Radha Hi Bawari lyrics in Marathi – राधा ही बावरी