Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi

Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती, बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम, दरबारी पुसती बेगम भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिल येसन दरबारी पुसती बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का! नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार, इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला… Continue reading Shivaji Maharaj Powada Lyrics in Marathi