Tarun Aahe Ratra Ajuni Lyrics in Marathi – तरुण आहे रात्र

Tarun Aahe Ratra Ajuni Lyrics in Marathi – तरुण आहे रात्र तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला; अजुन मी विझले कुठे रे हाय ! तू विझलास का रे सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू उमलते अंगांग माझे… आणि तू… Continue reading Tarun Aahe Ratra Ajuni Lyrics in Marathi – तरुण आहे रात्र