Tujhe Roop Chitti Raho Lyrics in Marathi – तुझे रूप चित्ती राहो

Tujhe Roop Chitti Raho Lyrics in Marathi – तुझे रूप चित्ती राहो तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म तुला आठवावे, गावे, हाच एक नेम तुझे नाम पांडुरंगा सर्व ताप नाशी वाट प्रवासासी देती स्वये पाप राशी दिसो लागली… Continue reading Tujhe Roop Chitti Raho Lyrics in Marathi – तुझे रूप चित्ती राहो