Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hava Lyrics

Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hava Lyrics तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं नव्या घरामंदी काय नविन घडंल घरकुलासंग समदं येगळं होईल दिस जातील, दिस येतील भोग सरंल, सुख येईल अवकळा समदी जाईल निघूनी तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी मिळंल का त्याला, उन वारा पानी राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी रोप आपुलच पर होईल… Continue reading Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hava Lyrics