मस्त मौला Mast Maula Lyrics | Boyz 3

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

मस्त मौला Mast Maula Lyrics | Boyz 3

 

आयुष्याच्या वाटेवरती..
खांद्यावरती.. टाकून झोळा..
या आकाशी.. नेम धरूया..
तारे सारे करुया गोळा
मस्तमौला मस्तमौला… चल..
चल.. मस्तमौला मस्तमौला चल…

दिवस रात्रीचा हिशेब नाही
घडायचे ते घडेल काही..
करून जा जे करायचे ते
कसली धांदल .. कसली घाई
येते जाते.. जे जे काही…
ते ते सारे.. जी ले भाई

आयुष्याच्या या वळणावर..
वाट निसरडी.. रस्ता ओला..
बॉइज् आपली.. फ्रेंडशिप भारी..
कर टेंशन चा.. चोळामोळा…
मस्तमौला मस्तमौला… चल.. भ
चल.. मस्तमौला मस्तमौला चल…

या वाऱ्याला मागे टाकू.. त्या क्षितिजाला झुकवत जाऊ…
पार करूया सारी वळणे.. खड्डे सारे चुकवत जाऊ..
आपली मस्ती.. आपली धुंदी..
अपनी जर्नी.. अपना टोला..
कसली चिंता.. कसली पर्वा…
कर ले प्यारे… दिल जो बोला..
मस्तमौला.. चल.. मस्तमौला चल…

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment