Aamhi Kolyachi Pora Hay Ho Lyrics – आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Aamhi Kolyachi Pora Hay Ho Lyrics – आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो

वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा , वल्हव

आम्ही कोळ्याची पोरं हाय हो, हाय हो हाय हो
आम्हा दर्याची भीती नायहो, नाय हो ,नाय हो

वर आभाळ भरलाय हो
जाळं जोरात धरलाय हो
कोण करील अम्हा काय हो , काय हो, काय हो ?

लाट जोसात येऊ द्या
झेप खुशाल घेऊ द्या
मागे घेणार न्हाई पाय हो , पाय हो, पाय हो

देव मल्हारी पावला हो
मासा जाळ्यात गावला हो
होडी मजेत पुढं जाय हो, जाय हो, जाय हो

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment