Nam Techi Roop Lyrics in Marathi

Nam Techi Roop Lyrics in Marathi नाम तेंचि रूप, रूप तेंचि नाम । नामारूप भिन्‍न नाहीं नाहीं आकारला देव नामरूपा आला । ह्मणोनी स्थापिलें नामवेदीं नामापरता मंत्र नाहीं हो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन नामा ह्मणें नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ भक्त भले

Deva Tujha Mi Sonar Lyrics in Marathi

Deva Tujha Mi Sonar Lyrics in Marathi देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार मन बुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी नरहरी सोनार हरीचा दास भजन करी रात्रंदिवस

Tuza pivala pivala dress lyrics in Marathi

Tuza pivala pivala dress lyrics in Marathi आगळा वेगळा वेष तुझा पिवळा पिवळा ड्रेस आगळा वेगळा वेष तुझा पिवळा पिवळा ड्रेस पिवळा पिवळा ड्रेस तुला पाहुनिया सोनू माझी जणू माझा मूड झाला फ्रेश तुला पाहुनिया सोनू माझी जणू माझा मूड झाला फ्रेश सांग गुलाब केसात घालीन व्हटाला लाली पावडर ग कानामध्ये नाजूक बाली जशी तू … Read more

Dudi var Dudi lyrics in Marathi

Dudi var Dudi lyrics in Marathi दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या निघाल्या ………. दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या गौळणी -गौळणी सात निघाल्या हो दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात निघाल्या…निघाल्या दुडीवर दुडीवर दुडी घेऊनि गौळणी सात … Read more

Visava Vitthal Sukhachi Lyrics in Marathi

Visava Vitthal Sukhachi Lyrics in Marathi विसांवा विठ्ठल सुखाची साउली प्रेमेपान्हा घालीं भक्तांवरी दाखवीं चरण दाखवीं चरण । दाखवीं चरण नारायणा विठ्ठल आचार विठ्ठल विचार । दावीं निरंतर पाय आतां नामा ह्मणे नित्य बुडालों संसारीं । धांवोनियां धरीं हातीं मज

Deh Javo Athava Raho Lyrics in Marathi

Deh Javo Athava Raho Lyrics in Marathi देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो चरण न सोडीं सर्वथा । आण तुझी पंढरिनाथा वदनीं तुझें मंगलनाम । हृदयीं अखंडित प्रेम नामा ह्मणे केशवराजा । केला पण हा चालवीं माझा

Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi

Sukhache He Sukh Shri Lyrics in Marathi सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक तहान गेली भेटली भेटली विठाई माउली । वासना निवाली जिवांतील चंद्रासी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा नामा ह्मणे पाप आणि ताप दुख: गेलें । जाहलें हें सुख बोलवेना

Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi

Pandhariche Jan Avaghe Lyrics in Marathi पंढरीचे जन अवघें पावन । ज्या जवळी निधान पांडुरंग विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें । विठ्ठलनामें करणें सकळ काम विठ्ठलनामीं गोडी धरोनी आवडी । विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें नामा ह्मणे अवघें विठ्ठलचि झालें । विठ्ठलें दिधलें प्रेमसूख

Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi

Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi देहुडा चरण वाजवितो वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा देखिलागे माय यमुनेचें तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी । मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशीराजा

Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi

Kutna Thamal Le Thamal Lyrics in Marathi कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई । आम्ही आपुल्या घलासि जातो भाई तुम्ही थोलल्या पातलाचे लेक । तुह्मांमधले मी गलीब आहे एक । मदला म्हणतां ले जाई गाई लाख । किती धावूं ले कातां लागला पायी काली पिवली ले गाय आहे तान्हेली । या या गवल्याची धवली गाय … Read more