Sukhache Je Sukh Lyrics in Marathi सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं पुंडलिकापाठीं उभें ठाकें साजिरें गोजिरें समचरणीं उभें भक्ताचिया लोभें विटेवरी कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले शंख चक्र मिरवले गदापद्म चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी
Category: Sant Chokha Mela
आह्मां नकळे ज्ञान | Amha Na Kale Dnyan Lyrics in Marathi Abhang – Pandit Jitendra Abhisheki Lyrics
Amha Na Kale Dnyan Lyrics in Marathi आह्मां नकळे ज्ञान न कळे पुराण वेदाचें वचन नकळे आह्मां आगमाची आढी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कळे आह्मां योग याग तप अष्टांग साधन नकळेची दान व्रत तप चोखा ह्मणे माझा भोळा भाव देवा गाईन केशवा नाम तुझें
सुखाचें हें नाम आवडीनें | Sukhache He Nam Lyrics in Marathi Abhang – Pandit Jitendra Abhisheki Lyrics
Sukhache He Nam Lyrics in Marathi सुखाचें हें नाम आवडीनें गावें वाचे आळवावें विठोबासी संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ कामक्रोधांचें न चलेचि कांहीं आशा मनशा पाहीं दूर होती आवडी धरोनी वाचें ह्मणे हरिहरि ह्मणतसे महारी चोखियाची
विठ्ठल विठ्ठल गजरी| Vitthal Vitthal Gajari Lyrics in Marathi Abhang – Gangadhar Londhe Lyrics
Vitthal Vitthal Gajari Lyrics in Marathi विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचा भार निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णव ते जाण हरि कीर्तनाची दाटी तेथें चोखा घाली मिठी
धांव घाली विठू आतां | Dhav Ghali Vithu Ata Lyrics in Marathi Abhang – Balgandharva Lyrics
Dhav Ghali Vithu Ata Lyrics in Marathi धांव घाली विठू आतां चालूं नको मंद बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला । शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला जोडुनियां कर चोखा विनवितो देवा । बोलिला उत्तरीं परि राग नसावा
Deva Tujha Mi Sonar Lyrics in Marathi
Deva Tujha Mi Sonar Lyrics in Marathi देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार मन बुद्धीची कातरी रामनाम सोने चोरी नरहरी सोनार हरीचा दास भजन करी रात्रंदिवस
सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi
सुखाचें हें नाम आवडीनें – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें हें नाम आवडीनें गावें । वाचे आळवावें विठोबासी ॥१॥ संसार सुखाचा होईल निर्धार नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥ कामक्रोधांचें न चलेचि कांहीं । आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥ आवडी धरोनी वाचें ह्मणे हरिहरि । ह्मणतसे महारी चोखियाची ॥४॥
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi
सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं । पुंडलिकापाठीं उभें ठाकें ॥१॥ साजिरें गोजिरें समचरणीं उभें । भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥ कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले । शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥ चोखा ह्मणे शोभे वैजयंती कंठी । चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥
सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi
सुख अनुपम संतांचे – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi सुख अनुपम संतांचे चरणीं । प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥ तो हा महाराज ज्ञानेश्वर माउली । जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥ संसारी आसक्त माया-मोह रत । ऐसे जे पतीत तारावया ॥३॥ चोखा ह्मणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ । वाचिता सनाथ जीव होती ॥४॥
विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi
विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी – Sant Chokha Mela अभंगवाणी Lyrics in Marathi विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥ होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचा भार ॥२॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥ हरि कीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥