हेंचि दान देगा देवा लिरिक्स – Hechi Dan Dega Dewa Lyrics

हेंचि दान देगा देवा लिरिक्स – Hechi Dan Dega Dewa Lyrics हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥ गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥ तुझा विसर न व्हावा….. न लगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥ तुझा विसर न व्हावा….. तुका ह्मणे गर्भवासी । सुखें घालावें आह्मांसी … Read more

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स – Vitthalache Abhang Marathi lyrics

विट्ठलाचे अभंग मराठी लिरिक्स – Vitthalache Abhang Marathi lyrics विसरू नको रे आई बापाला लिरिक्स अबीर गुलाल उधळीत रंग लिरिक्स धरिला पंढरीचा चोर लिरिक्स  नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ लिरिक्स  उभा कसा राहीला विटेवरी लिरिक्स  एक वेळ करी या दुःखा वेगळे लिरिक्स ज्या सुखा कारणे देव वेडावला लिरिक्स भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी लिरिक्स … Read more

आता तरी देवा मला पावशील का लिरिक्स – Aata Tari Dewa Mala Pawshil Ka Lyrics

आता तरी देवा मला पावशील का लिरिक्स – Aata Tari Dewa Mala Pawshil Ka Lyrics आता तरी देवा मला पावशील का सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का पैसा तो अन्यायाचा करी खळबळ दावी कुणी मजुराला मारुतीचे बळ न्यायासाठी मदतीला धावशील का सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का चोरी करून चोर दूर पळतो संशयाने गरिबाला मार … Read more

मी तुझ्या साठी जिवण जाळीले रे बाळा लिरिक्स – Mi Tujhya Sathi Jiwan Jadile Re Bada Lyrics

मी तुझ्यासाठी जिवण जाळीले रे बाळा तुन नाही पानी पाजिले मेल्या वरती रडतो कशाला उगीच तान नको देऊ घश्याला नको दिखावा दाखउ जगाला पुरला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहूनी डोळे लाविले रे बाळा तुन नाही पानी पाजिले माझ्या कुशितला असुनी तू बाळ माझ्या जिवाचा तू बनला तू काळ तुझ जीवनभर पुरविले लाळ राहुनी … Read more

नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स – Nahi Re Nahi Kunache Koni Lyrics

नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स – Nahi Re Nahi Kunache Koni Lyrics नाही रे नाही कुणाचे कोणी लिरिक्स नाही रे…..नाही कुणाचे कोणी नाही रे ….नाही कुणाचे कोणी बहिण कुणाची ,भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे ….नाही कुणाचे कोणी दोन दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार … Read more

Jagnyache deva lyrics in marathi

जगण्याचे देवा लाभो ऐसे बळदुर्गुणाचा वळ पहावेनासदगुणांची देवा वाढो ऐसी कळमरणाची झळ साहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळउन्मादाचा मळ झाकवेना..विठ्ठलाची आस वाढावी सरळविषाचे करळ टाकावेना..जगण्याचे देवा ….. ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञानचरणात ध्यान राहुदेगा..अमृताची वेल अमृताचा देहभक्तीचा मृदुंग वाजुदेगा..विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे..घडो तुझी प्रीत वाढो तूझा संगजीवनाचा रंग पाहुदेगा.. … Read more

Pail Toge Kau Marathi Abhang Lyrics

Pail Toge Kau Marathi Abhang Lyrics पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥ दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥ दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी । सत्य सांगे गोठी … Read more

Kadhi Lagel Re Vedya Tula Godi Abhangachi Lyrics

Kadhi Lagel Re Vedya Tula Godi Abhangachi Lyrics तुझा ना भरोसा, आ तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा असो चूनमाती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तू लालसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल, कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडी … Read more

Yuge Atthavis Lyrics In Marathi

Yuge Atthavis Lyrics In Marathi युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥ देव सुरवर नित्य … Read more

देहुडा चरण वाजवितो Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi Abhang

देहुडा चरण वाजवितो Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi Abhang Dehuda Charani Vajavito Lyrics in Marathi देहुडा चरण वाजवितो वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा देखिलागे माय यमुनेचें तीरीं । हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावर्ण डोळे शिरीं बाबरझोटी । मयूर पिच्छ वेष्टी शोभतसे सगुण मेघ:श्याम लावण्य सुंदर । नामया दातार केशीराजा Dehuda Charani Vajavito Lyrics in English … Read more