यारे नाचू प्रेमानांदे लिरिक्स – Yare Nachu Premanande lyrics

यारे नाचू प्रेमानांदे लिरिक्स – Yare Nachu Premanande lyrics यारे नाचू प्रेमानांदे, विठ्ठल नामाचिया छंद || धृ || यारे नाचू प्रेमानांदे…. जाऊ म्हणती पंढरीची वाटे, कळीकाळा भयं वाटे || १ || यारे नाचू प्रेमानांदे…. चंद्रभागे घडले स्नान, याम लोकी पडली हान || २ || यारे नाचू प्रेमानांदे…. झाली पुंडलिक भेटी, पूर्वज आनंदले वैकुंठी || ३ … Read more

सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत लिरिक्स – Sonyach Bashing Lagin Devach Lyrics

सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत लिरिक्स – Sonyach Bashing Lagin Devach Lyrics या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत…. || धृ || राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती … || १ || राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या पायी … Read more

माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics

माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics माझा भाव तुझे चरणीं । तुझें रूप माझे नयनीं सापडलों एकामेकां । जन्मोजन्मीं नोहे सुटका त्वां मोडिली माझी माया । मी तो जडलों तुझिया पायां त्वां मज मोकलिले विदेही । मी तुज घातले हृदयीं नामा ह्मणे गा सुजाणा । सांग कोणे ठकविलें कोणा

आलो शरण तुला भगवंता लिरिक्स – Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics

आलो शरण तुला भगवंता लिरिक्स – Aalo Sharan Tula Bhagwanta Lyrics पेटून उठला वनवा सारा तिन्ही जगाला लागली आग नसे आसरा नाहीं निवारा जाऊ कुठे मी सांग विट्ठला जाऊ कुठे मी सांग आलो शरण तुला भगवंता घेई कुशीत तुझ्या भगवंता पूण्य झाले स्वस्थ जगी त्याला नाहीं भाव पुण्यवान होई रंक पापी झाला राम नाही थारा … Read more

माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics

माय आळंदी बाप पंढरी अभंग लिरिक्स – May Alandi Baap Pandhari Abhang Lyrics माय आळंदी बाप पंढरी देव भेटले पुंडलिका च्या घरी कुकुट स्वामी च्या गोद घेतला त्याने आई बापाच्या सेवेला नेमाने देव गुणी गर्वला लागला मार्ग ला माय आळंदी बाप पंढरी…. माय बापाला जो कोणी साम्भाड़े सात जन्मी पापाची होई होड़ी देव झाला सखा … Read more

गोड तुझे रूप गोड तुझे नाम लिरिक्स – God Tuze Rup God Tuze Naam Lyrics

गोड तुझे रूप गोड तुझे नाम लिरिक्स – God Tuze Rup God Tuze Naam Lyrics देई मज प्रेम सर्वकाळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम || सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाई चा पती सोयरिया || गोड तुझे रूप… विठू माऊली हाचि वर देई संचारुनी येई हृदयी माझ्या || गोड तुझे रूप… तुका म्हणे … Read more

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स – Dag Mag Dole Majhi Panyawari Nav Re Lyrics

डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स – Dag Mag Dole Majhi Panyawari Nav Re Lyrics   तुला पाहन्यासी देवा जीव हा भूकेला, धीर नही वाटे देवा माझ्या मनला , काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे , पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा … Read more

देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स – Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics

देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स – Dewa Tuzya Navach Ra Yed Lagal Lyrics जिथ तिथ रूप तुझं दिसू लागल देवा तुझ्या नावाचं र येड लागल येड लागल येड लागल….. चंद्र सूर्य डोळ तुझं आभाळ हे बाळ तुझं झुलू झुलू पाणी जणू खुलू खुलू चाळ तुझं तुझ्याईना संसार यो कडूझार सारा नाव तुझं घेतलनि … Read more

नाम तुझे रे नारायणा अभंग लिरिक्स – Naam Tuze Re Narayana Abhang Lyrics

नाम तुझे रे नारायणा अभंग लिरिक्स – Naam Tuze Re Narayana Abhang Lyrics नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोड़ी पाषाणाला पान्हा नाम तुझे रे नारायणा।। धृ ।। नाम तुझे रे नारायणा नाम जपले वाल्मिकाने, फुटले दोन त्याला पाने ।। 1 ।। नाम तुझे रे नारायणा आला मेला पापरासी, तोही गेला … Read more

वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स – Wache Vitthal Gayin Lyrics

वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स – Wache Vitthal Gayin Lyrics वाचे विठ्ठल गाईन नाचत नाचत पंढरी जाईन…॥धृ॥ वाचे विठ्ठल गाईन … ऐसे आहे माझ्या मनी लोळेन संतांच्या रजकणी…॥1॥ वाचे विठ्ठल गाईन … रंग लावीन अंतरंगी भरूनी देहभाव सारा…॥2॥ वाचे विठ्ठल गाईन ……….. तुकड्या म्हणे होईन मी दास देवा पुरवा ईतूकी आस…॥3॥ वाचे विठ्ठल गाईन ……..