वैभव लक्ष्मी व्रतकथा मराठी Vaibhav Lakshmi Vrat Katha Marathi

वैभव लक्ष्मी व्रतकथा Vaibhav Lakshmi Vrat Katha Marathi एक फार मोठे शहर होते. त्या शहरात लाखों लोक रहात होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतींत राहात आणि बसत उठत असत. पण नव्या जमान्यांत माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे. या शहरातली सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती. काहीना तर कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती. भजन, किर्तन, भक्ति, परोपकार,… Continue reading वैभव लक्ष्मी व्रतकथा मराठी Vaibhav Lakshmi Vrat Katha Marathi