बेसूरी मी Besuri mi Lyrics

बेसूरी मी Besuri mi Lyrics मन हरले होते तेव्हा वय अवखळ होते न चुकले होते तेव्हा पण झुकले होते दिसले जे सहजा सहजी ते फसवे होते जे असुनी दिसले नव्हते शोधत होते नको शोधू मला मी तुझी सावली तू आहे म्हणुनी हे अस्तित्व आहे मला एक आवाज मी देवूनी साद मी न ऐकू हि आली … Read more