Kaay Bi Kaay Bi Lyrics In Marathi And English – काय बी काय बी | Swapnil Bandodkar

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Kaay Bi Kaay Bi Lyrics In Marathi

अडकला जीव माझा ग तुझ्यामंदी
केलं काळजाला टार्गेट तू
आता काय बी सुचना

चक्रावल डोक माझ ग
दिसतेस ग सगळीकड
भरकटलो अब मुश्कील मेरा बचना

श्वासात उठल काहूर
तुझ्या एक नजरेन
घायाळ झाल मन खुळ
तुझ्या एक नजरेन

तूझ्या साठी काय बी काय बी
काय बी काय बी
काय बी करीन..

तूझ्या साठी काय बी काय बी
काय बी काय बी
काय बी करीन..

टकमक टकमक एक टक तुला बघत
डोळे न्हाय थकत माझे
हे लपत छपत जिथे तिथे
तुझ्या मागे पाय न्हाय थांबत माझे

दुरून तू येताना दिसलीस की
लय आशिकी जागते
समोर तू येताच काय माहीत
माझी फुल टू वाट लगते

अंगात भरलं शहार
तुझ्या एक नजरेन,
घायाळ झाल मन खुळ
तुझ्या एक नजरेन,

तू झ्या साठी काय बी, काय बी
काय बी, काय बी
काय बी करीन..

तूझ्यासाठी काय बी काय बी
काय बी काय बी
काय बी करीन,

तूझ्यासाठी काय बी, काय बी
काय बी, काय बी
काय बी, करीन

तूझ्यासाठी काय बी, काय बी
काय बी, काय बी
काय बी करीन.

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment