Kar Man Lagan Female Lyrics | कर मन लागण फीमेल लिरिक्स | Lyrics Marathi

In this lyrics article you can read [post_title], with English Lyrics from category [post_category] lyrics free.

या पोस्टमध्ये तुम्हाला [post_title], English Lyrics सोबत [post_category] या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल..

Kar Man Lagan Female Lyrics In Marathi

माडी जावई तुले
व्हई जाई
कर मन लगन

माडी जावई तुले
व्हई जाई
कर मन लगन

माडी सांगस तुले
घडी घडी
मना आत्याना पोऱ्या
माले पटस व माडी

नको देखु माले
नोकरी वाला
मना अत्याना पोऱ्या
पा शे शेतीबाडी

तूले डाळी साळी
बांधी लईसू
कर मन लगण

तूले डाळी साळी
बांधी लईसू
कर मन लगण

सांगा पप्पा तुम्ही
मनी मायले
चांगल मागणं देखामा
राही जाई ह्या भी वर्षाले

व्हही जाई लगीन यंदा
त्या पोऱ्यान
मंग टकला टुकला देखीसन
अटकाडी देश्यात माले

माडी वहू व्हसू
त्यासना घरनी
कर मन लगन

माडी वहू व्हसू
त्यासना घरनी
कर मन लगन

मनी मायले सांगा
कोणीतरी
त्यासना सारखा जवाई
तुले भेटाव नही

सार नात गोत र
ही आपुल
दुसरा घर जर देशी
तर माहेर येवाव नाही

माले राव्हाण शे
खान्देश मा
कर मन लगन

माले राव्हाण शे
खान्देश मा
कर मन लगन

I hope you liked [post_title], if yes then please comment below and share your thoughts.

मला आशा आहे की तुम्हाला [post_title] आवडले असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा

Leave a Comment